त्यामुळे निधर्मवाद्यांनी "वंदे मातरम्" च्या विरोधकांसमोर नमते घेण्याचे काही कारण नाही.
सदर विधानात ज्यांना निधर्मवादी म्हणून संबोधण्यात आले आहेत "ते खरेच निधर्मवादी आहेत किंवा विशिष्ट धर्म धार्जिणे आहेत किंवा विशिष्ट धर्म विरोधी आहेत?" हाच मूळ प्रश्न आहे असे वाटते.
म्हणून या तथाकथित निधर्मवाद्यांचे लोकशाही मार्गाने समूळ उच्चाटन करणे हे आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याकडे टाकलेले पहिले पाऊल असेल असे वाटते.