अत्यंत साध्या पद्धतीने तयार केलेल्या या संकेतस्थळावर अत्यंत उपयुक्त माहिती असते, ही खूप अभिनव कल्पना आहे. कमीत कमी english शब्द वापरूनही एखादे संकेतस्थळ तयार करता येते ही कल्पनाच नवीन !
शतशः शुभेच्छा !