हा दुवा पाहा

अमेरिकेच्या प्रतिज्ञेत "वन नेशन, अंडर गॉड" असा शब्दप्रयोग आहे. त्यावर एका अथेइस्ट (निरीश्वरवादी?) ग्रुहस्थाने खटला भरला. इथे तर मूर्तीबिर्तीचाही प्रश्न नाही. देव या संकल्पनेबद्दलच भांडण!

हे प्रश्न महत्त्वाचे असले, प्राधान्याचे नक्कीच नाहीत.

- कोंबडी