सदर उक्तीचे श्रेय गोल्डा मायर (१८९८-१९७८) यांनाच दिले जाते असे दिसते. उक्ती छान आहे. आवडली.