आपण चर्चा करीत असलेली कविता केशवसुतांची आहे काय? तसेच त्यात " नकोत तुमची कृष्णसख्याच्या व्यभिचाराची गाणी" ही ओळ आहे काय?

विनायकराव, ही ती कविता नव्हे.

आपला
(वेगळा) प्रवासी