ज्या मनोगतावर आम्ही मुक्तपणे वावरतो ती एका भारतीयाची -- मराठी माणसाची -- निर्मिती आहे. एवढेच मला समजते.
त्रिवार सहमत. मराठीपणा आणि भारतीयत्व जपण्यासाठी भौगोलिक आडकाठी नसावी, एवढाच मुद्दा होता. देशी-परदेशी वादाचा वास आला असल्यास खेद नमूद.
परदेशात वास्तव्य करणे हे योग्य की अयोग्य हा पूर्णतः राश्ट्रिय प्रश्न आहे. आपल्या देशात शिक्षण आणि दुसऱ्या देशाची नोकरी? आपली आई गरीब म्हणुन तिला गरीबीत सोडुन दुसऱ्या बाई कडे जाणाऱ? परदेशात वास्तव्य व देश प्रेमाच्या गप्पा म्हणजे, पाण्याच्या बाहेर राहुन पोहणे शिकवणे आहे.
पण हे काय?
- कोंबडी