कोंबडीताई -

तुम्हाला मनापासून काय म्हणायचे होते याचा अंदाज होताच. म्हणूनच तुमची वाक्ये माझ्या प्रतिसादात घेतलेली नाहीत.

देशात राहणे वा परदेशांत -- समर्थन प्रत्येक गोष्टीचे करता येईल. शेवटी आपण आपल्या रक्ताच्या नात्याबाहेरच्या लोकांसाठी काही करतो किंवा नाही हीच खरी कसोटी. (हे लादण्याचीही बिलकुल इच्छा नाही.)