अमित चितळे व भाष यांस,
मला सुरुवात न आठवणार्या परंतू आवडीच्या घरटा आणि आभाळ वाजलं कविता लिहिल्याबद्दल धन्यवाद. घरटा कवितेची सुरुवात
चिव चिव चिव रे तिकडे तू कोण रे ।
अशीच होती. पुढे
कावळेदादा कावळेदादा माझा घरटा पाहिलास बाबा
नाही गं बाई पाहीन कसा.......(पुढचा भाग आठवत नाही)
अशा काही ओळी होत्या. ह्या व मी लिहिलेल्या ओळींशिवायही अजून काही ओळी असण्याची शक्यता आहे.
-वरदा