देसीबाबा,

भोमेकाकानं प्रश्न इचारल्यात आदी त्याची उत्तरं द्या मग तुमचा ह्यो डायलॉग मारा.

हींदी पीच्चर लै बगता वाटतं तुमी? न्हाइ 'देसी' नाव घेतलायसा म्हुन इचारतो?

 (मराटी मातीतला) खेडूत