इथे हे नमूद करायला हवे की ही गोष्ट स्वकष्टाचाच परिपाक आहे असे नाही.

माझी मातृभूमीसुद्धा माझ्या स्वकष्टाचा परिपाक नाही. पण मला त्याचा अभिमान आहे ना.

कारण, प्रस्थापित व्याख्या तुम्हाला मंजूर नाहीत.

व्याख्या मंजूर नाहीत असं नाही. प्रत्येकाची व्याख्या मुळात वेगळी असते (असू शकते) आणि ती बहुतांशी ज्याच्या त्याच्या वैयक्तिक पार्श्वभूमीचा परिपाक असते या निर्णयाप्रत मी आले आहे.

बाकी त्या सर्व शब्दांची व्याख्या करणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे.

- कोंबडी