सूर्यनमस्काराची चित्रफीत दिल्याबद्दल धन्यवाद. अर्ध्या तासाची ही
चित्रफीत सूर्यनमस्काराच्या प्रचार प्रसारासाठी बनवली आहे असे दिसते.
क्रिडाभारतीचीच ही चित्रफीत तिथेच मिळाली, ही फक्त सूर्यनमस्काराविषयी आहे.
अवांतर - यासाठी बनवलेली खास संगीत रचना (घंटा आणि ऑर्गन यांच्या वापरामुळे) चर्चमधील संगीतासारखी वाटते.