पण केवळ आपण मनोगती आहोत म्हणून, त्यांच्यापेक्षा आपली साईट कितीतरी भारी होती म्हणणं म्हणजे अखिलाडूपणा आहे.

हे तुमचे मत झाले. त्याचा मी आदर करतो. पण इंटरनेटचे ऑस्कर समजले जाणाऱ्या वेबी अवॉर्ड्ज़चे निकष पहावेत. ह्या निवड समितीवरील सदस्य आदरणीय आहेत. तरी वेब तंत्रज्ञान आणि डिज़ायनिंगमधील जाणकारांचा त्यात कितपत समावेश होता हे बघावे लागेल.