श्री. सर्वसाक्षी,

महावीरसिंह आणि देवीसिंह ह्या दोहोंच्या व्यक्तिमत्त्वांतील 'तेज' अत्यंत मार्गदर्शक आणि कल्पनातीत आहे. हे खरे 'महात्मा'.