मुलाखत, शेली, विषय सारेच आवडले.
'जागा होई भूता आता
जाण जगाची ही करणी
भुलू नको रे या दुनियेला
प्रेम दावी जी वरकरणी'
खासच!.
मुळात माझा मनुष्ययोनीवर विश्वास नाही. मी तर असेही ऐकले आहे की, मनुष्य विश्वास ठेवायच्या लायकीचा प्राणीच नाही. अहो पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा विश्वास काय करणार? काही जणांच्या अंगात म्हणे माणूस येतो. हे माणुसकीचे अनुभव वैगरे सारे झूठ आहे.
मधील कोपरखळ्या पोहोचल्या.