प्रियाली यांच्या सर्वच मुद्द्यांशी सहमती...
आधीच्या प्रतिसादांमध्येही तसे स्पष्ट केलेले आहेच. पण प्रियाली यांनी चांगल्या तऱ्हेने विचार मांडल्याने पुन्हा एकदा अनुमोदन.
प्रत्यक्षात एखाद्याची वागणूक कशी आहे हे समजल्याशिवाय चांगले आणि वाईट कोण कोणांस आणि कसे म्हणणार? सगळ्या तऱ्हेची उदाहरणे आहेत. आपण कोठे बसतो हे प्रत्येकाने -- वाटलंच तर -- स्वतःला विचारायचे आहे.