ही कविता आहे? मुक्तछंद आहे? असावी असे वाटत नाही. तज्ज्ञ मत मांडतीलच. आशय छान आहे.

त्याला इथे कुंपण म्हणजे विवाहबंधन असा काहिसा अर्थ वाटला.