हा पूर्णतः वैयक्तिक प्रश्न आहे आणि यात गद्दारी कसली? आणि आत्ता गद्दार म्हणणाऱ्यांना जर उद्या संधी मिळाली तर ते ती नाकारतील का?
आम्ही भारतात राहतो , म्हणून आम्ही देशभक्त , असं म्हणणारे देशासाठी मनापासून काही करतात का ? स्वतःलाच खरं उत्तर द्या ..