देश हा वंदनीय नाही. केवळ अल्ला हाच वंदनीय आहे असे मुस्लिम धर्म सांगतो. मुळात इस्लाम ह्या तत्त्वावर आधारित देश नसेल तर (दारुल इस्लाम नसेल तर) तो देश वंदनीय वा आदरणीय मानणे मुस्लिमाला बंधनकारक नाही.
  त्यामुळे पूर्ण धर्मस्वातंत्र्य द्यायचे असेल तर देशाला वंदनीय मानणे सक्तीचे करता येणार नाही.