देशाने सामना जिंकावा वाटणे यात अभिमान आहे की प्रेम/आपुलकी?

जिंकल्यानंतरची (फक्त पाकिस्तानाविरुद्ध नव्हे) जी भावना असते त्याला काय म्हणावे ? सानिया मिर्ज़ा/पेस/भूपती जिंकल्यावर त्यांच्याबद्दल प्रेम/आपुलकी असते का ??  मला वाटते व्यक्तींचे कौतुक आणि देशाने चांगली कामगिरी केल्याबद्दल/ अशी कौतुकास्पद व्यक्ती 'आपल्या' देशात असल्याबद्दलचा अभिमान असे नसावे का ??