वैशालीमध्ये कॉफी प्यायची

  आजकाल मला चोरी आहे

  तुझ्या आठवणी तर आहेतच

  शिवाय थकलेली उधारी आहे

वा ! सुरेखच

अगदी  अर्थ (money) पूर्ण चारोळ्या