रंगसूची
= हे जोडाक्षर असलेले शब्द सापडले
= हे जोडाक्षर होत नाही किंवा हे जोडाक्षर कुठल्याही मराठी शब्दात सापडले नाही.
ज्क ज्ख ज्ग ज्घ
ज्च ज्छ ज्ज ज्झ
ज्ट ज्ठ ज्ड ज्ढ ज्ण
ज्त ज्थ ज्द ज्ध ज्न
ज्प ज्फ ज्ब ज्भ ज्म
ज्य ज्र ज्ल ज्व ज्श ज्ष ज्स (ज+ह) ज्ळ ज्क्ष ज्ज्ञ
वरील हिरवी जोडाक्षरे असलेले शब्द (प्रत्येकी एक उदाहरणादाखल)
ज्ज = सलज्ज
ज्य = ज्या
ज्र = वज्र
ज्व = ज्वाला
ज्ज्ञ = तज्ज्ञ
जर कुणाला लाल जोडाक्षरे असलेले शब्द सापडले तर कळवा, तक्ता अद्यावत ठेवण्यासाठी.
-भाऊ