कविता मनाला भिडली.
'त्याच्या' करताः ही कविता आहे? असावी असे वाटत नाही. मुक्तछंद आहे? असे वाक्य लिहावे अशी विनंती.
मुक्तछंदाची व्याख्या बैरागी यांच्या लेखनातून 'त्याला 'समजली असेल असे वाटते. त्याला आशय आवडला हेही नसे थोडके.