यीस्ट पुण्यात(ही) मिळते. पौड रोडवर 'फूड वर्ल्ड' किंवा कुठल्याही सुपर मार्केटमध्ये किंवा बेकरी प्रॉडक्ट्सच्या दुकानात मिळू शकेल.

यीस्टला माझ्या मते तरी पर्याय नाही. सोडा किंवा बेकिंग पावडरने 'तो' परिणाम साधता येत नाही.