कदाचित धूमकेतू यांच्या मते हळदी-कुंकवाला जे चणे मिळतात त्याचे पीठ / भाजक्या डाळ्याचे पीठ = चण्याचे पीठ.

त्या, साले काढलेल्या, चण्यांना 'डाळं' (किंवा 'डाळे') असे म्हणतात आणि त्या पीठाला डाळ्यांचे पीठ असे म्हणतात.

माझ्याही मते चण्याचे पीठ आणि बेसन ह्यात कांही फरक नाही.