सुंदर चारोळी......
वैशालीमध्ये कॉफी प्यायचीआजकाल मला चोरी आहेतुझ्या आठवणी तर आहेतचशिवाय थकलेली उधारी आहे