इथे काही माहिती आहे.
कुराणातील नियम इतके संदिग्ध आहेत की कुणीही त्यांचा सोयिस्कर अर्थ लावू शकतो. पण ज्या देशाचा कारभार मुस्लिम हाकत नाहीत अशा देशत मुस्लिमांनी काय करावे ह्याविषयी कुराणात अनेक वादग्रस्त विधाने आहेत. कुराणात मातापित्यापेक्षा अल्ला मोठा माना असे म्हटले आहे. दुसरी लिंक बघा. त्यामुळे देश म्हणजे माता आणि माता म्हणजे देव हे मुस्लिमांच्या पचनी पडणार नाही.