धन्यवाद नितिन, आपण हा चर्चाविषय उपस्थित केल्यामुळे आमचे ह्या तळातल्या टीपेकडे आज लक्ष गेले.
माती आणि माणसं ह्यांबरोबर मती आणि मानसं ह्याचा प्रशासकांनी केलेला उल्लेख प्रशंसनीय आहे. मराठी माती (roots) आणि माणसं (people) ह्याबरोबर मती (बुद्धी, intellect) आणि मानसं (मनं, psyches) ह्या सर्वांची चर्चा इथे व्हावी असे तर मनोगतकारांना इथे सूचित करायचे नाही ना?
धन्य ते मनोगतकार!
आपला
(मनकवडा) प्रवासी