वरदा, छानच आहे हा विषय. मला असे वाटते की तू सुरु केलेल्या सदराला आलेल्या प्रतिसादामुळे कितीतरी पुर्ण न आठ्वणारी गाणी आपल्याला मिळाली आहेत. तुझ्या स्मरणशक्तीची पण दाद द्यायला हवी, मनोगतींचा उत्साह दांडगा आहे.
मला खालील दोन ओळी आठ्वतात कोणी कडवी पूर्ण करेल का?
"आला शिशीर संपत पानगळ्ती सरली
ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली"
ही सुरुवात आहे का मध्ये या ओळी आहेत हे आठ्वत नाही...
धन्यावाद,सोनाली