विरेन्द्र,
हिला रुबाई म्हणता येत नाही. तुम्ही हवं तर चारोळी म्हणू शकता. पण इथेहीचौथ्या ओळीत मीटरमध्ये गडबड झाली आहे.'माळतेस चांदण्यांचा गजरा' म्हटले तरी चालेल.चूक भूल द्यावी घ्यावी.