श्रीमान/श्रीमती कोंबडी,
तुम्ही माडलेल्या सर्वच गोष्टींचा अभिमान जरूर बाळगावा परंतु त्याचा अतिरेक करू नये. वेळेअभावी निराळा प्रतिसाद देण्याऐवजी वर्षभरापूर्वी मीच दिलेला एक प्रतिसाद पुन्हा एकदा देत आहे -
जन्मदाता हिंदू
हिंदूच जननी
माझी ती करणी
काय त्यात ?
त्याचा धरा "गर्व"
तुम्ही जे अर्जिले
कष्टें मिळविले
विद्याधन
अधिक काय लिहिणे ?
मूळ चर्चा इथे पहावी.