वेदश्री,

या बाई या चा मला आठवलेला भाग:

या बाई या

बघा बघा कशी माझी बसली बया

ऐकू न येते

बघा बघा कशी माझी छबी बघते

मला वाटते

हिला बाई सारे काही सारे कळते

शहाणी कशी

साडी चोळी नवी ठेवी जशीच्या तशी ।

या बाई या

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या

ऊन पडले

पान फूल दिसे कसे गोडगोडुले

पुढचं मात्र आठवत नाही.