स्वतंत्र कल्पनेवर आधारीत स्वतंत्र रचनाही करणे आवश्यक.

सहमत आहे.

एकाच छापाची विडंबने वाचल्यावर

सदर रचनेत आणि माझ्या आधीच्या रचनेत मला तरी कोणते साम्य दिसले नाही. तसे साम्य असूनही मला दिसत नसेल तर चष्म्याचा नंबर वाढला असावा, डोळे तपासून घ्यायला हवेत.

सारखा खरडतोस
लेख, कविता, गझला
पाणचट, गुळमुळीत
नाटकी, बालिश

ह्यापुढे एक स्वतंत्र "हलकेच घ्या" लिहायला हवे होते असे वाटते. (ह. घ्यालच)

अवांतर - हे वड्याचे तेल वांग्यावर तर नाही? (ह. घ्या.)