माझी पुलंना श्रद्धांजली म्हणून लिहिलेली कविता पुलं साठीच्या साईटवर इथे  आहे.

  तसेच "व पूं" वर लिहिलेली कविता रसिक च्या वपु विशेषांकात आली होती. सावरकरांवर लिहिलेली कविता विवेक मध्ये आली होती.