चांगलंय की हे!

मलातरी काही उत्तर बित्तर देण्याचा आव वाटला नाही. ना की विडंबन. आपल्याला आवडलेली कुठलीही कल्पना आपल्या मनाने फुलवणे म्हणजे स्वतंत्रच की.

मला संकल्पना म्हणून आवडली. सगळ्या कवितेचा ग्राफ ही छान आहे पण लिहिताना कुठेतरी घाई झाल्यासारखे वाटले. थोडे मुरायला दिले असतेस तर अजून छान झाली असती.

हे माझे मत. तुला किंवा इतरांना पटावेच हा आग्रह नाही. तसेच वरील टीका वैयक्तिकरीत्या घेऊ नकोस ही विनंती.

नी