'वाहतो ही दुर्वांची जुडी' नाटकात नाटककार आणि अभिनेते बाळ कोल्हटकर म्हणतात.
'माणूस जन्माला येतो ते रडत (अश्रू बरोबर घेऊन) आणि जातानाही मागे फक्त अश्रूच ठेवून जातो. त्यामुळे ह्या जगात अश्रूच शाश्वत आहे. पृथ्वीवर २/३ पाणी आणि १/३ जमीन आहे. जो पर्यंत पृथ्वीचा पाया पाणी आहे तो पर्यंत मानवाच्या जीवनाचा पायाही अश्रूच असणार आहे.' असो.
प्रकटन छान आहे. शुद्धिचिकित्सकाचा वापर केल्यास अजून सुंदर आणि वाचनीय होईल.