कथा उत्कंठापूर्वक आहे पण शेवट नीट कळला नाही. तसेच तो (शेवट) अचानक आला असे वाटले.
हे (अधोरेखीत) वाक्य पत्रातले नसून कथेतले असल्याने ते काळ्या रंगात हवे होते असे वाटते.श्री. लिखाळांच्या शेऱ्याशी १०० टक्के सहमत.