आपल्या प्रेमिकाला आपल्यापेक्षा त्याच्या पत्नीची गरज अधिक आहे हे जाणवून तिला आणायला बाईकवरून सुसाटत निघालेली माया गळ्यातला मफलर चाकात अडकल्याने त्याचा फास बसून मरते..

सगळी कॉन्सेप्टच अंगावर येते...

अनुराधा पटेल कुठलाही अभिनयाचा आव न आणता मरते... अतिशय त्रास देणारा सीन.

नी