दोरायस्सामीचे वर्णन सुरेख जमले आहे. एकंदरीतच लिखाणाची पद्धत रसाळ आहे. अजून विस्तृत, कल्पनारम्य किंवा वास्तव लेखांची अपेक्षा आहे.
अभिनंदन.