तात्या, तुम्ही अजिबात ह्यात लक्ष घालू नका. सहन व्हायचं नाही हे प्रकरण तुम्हाला. इतकं सात्विक आणि शुद्ध गाणं ऐकून पावन झालेल्या तुमच्या श्रुती अपवित्र नका हो करु.