ही चर्चा/ वाद आपण इथे घालावा एवढी या प्राण्याची लायकी आहे का? (समस्त प्राणी जातीची मी "जातीने"क्षमा मागते.)
एक उपाय आहे. या माणसाचा तुम्हाला पत्ता माहित असल्यास त्याला "असचं खरडलेलं" ही "क्रिएटिव्हीटीच्या भूता" ची मनोगतावरची कविता पाठवून द्या.