मनोगतींनो
एका शब्द फाईल मध्ये (एम एस वर्ड) वरच्या सगळ्या कविता मी संग्रहित केल्या आहेत. ती फाईल आता कशी वितरित करायची? याच अनुषंगाने एकंदरीतच मनोगतावरील साहित्याच्या संकलनाचा/ संग्रहाचा एक प्रकल्प आपण हाती घ्यायला हवा... हा विषय काही दिवसांपूर्वी चर्चिला गेला होता. प्रशासक महाशयांच्या प्रतिसादाची/ मदतीची गरज आहे त्यासाठी.

सध्यापुरतं तरी मी ही फाईल manogati@gmail.com ह्या पत्त्यावर पाठवतो आहे. आणि खूणशब्द आहे devanghevan.