राज्य मराठी विकास संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यास्मिन शेख लिखित 'मराठी लेखन मार्गदर्शिका' ह्या पुस्तकाच्या शेवटी दिलेली हे योग्य शब्दांची यादी येथे क्रमाक्रमाने उतरवून कायमच्या शुद्धलेखनाच्या संदर्भासाठी टेवण्याचा उद्देश आहे. सुमारे ६५ पाने आहेत. काम पूर्ण झाल्यावर (किंवा जसे जमेल त्याप्रमाणे) ती सर्व पुस्तकाच्या स्वरूपात ठेवता येतील.