त्या हिमेश ला तरी कळतय का काय गातोय ते. चिड आणतो त्याचा नकतला आवाज आणि ते भिकारडे शब्द.

प्रियाली बरोबर आहे -  आपण इथे वाद घालावा एवढी या प्राण्याची लायकी आहे का?