किती गलिच्छं...!!! दळभद्री आहे ते माकड.... त्याचा म्हणे दर महिन्याला १ अल्बम रिलीज करण्याचा मनसुबा आहे... असं मी कुठेतरी 'पुणे टाईम्स' नामक उडाणटप्पू पेपरला वाचलं आहे...

आम्ही मित्रांनी त्याला एक नाव पाडलं आहे..... constipated cockroach ...!

ः)