प्रियाली,
आताशा रोज रेडिओवर हिमेश रेशमियांची गाणी ऐकायला मिळतात, तितकेच काय ते मला माहिती आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल इथे शब्दांकित केलेला राग वाचला आणि थोडीशी विचारोन्मुख झाले. हिमेश रेशमियांवर इतका राग असण्यामागचं कारण सांगू शकाल का? आपल्याला विचारलेल्या या प्रश्नामागे यासंबंधीतले माझे अज्ञान हेच एकमेव कारण आहे. चु.भु.द्या.घ्या.