वेदश्री,

माझ्या शब्दांत तुम्हाला राग दिसत असेल तर आपण यावरही चर्चा न केल्यास उत्तम. मी माझं स्वतंत्र मत मांडण्यास मोकळी आहे आणि ते मी केलय. पटत असेल तर घ्या नाहितर सोडून द्या. (हा माझा स्पष्टवक्तेपणा आहे, उद्धटपणा नाही, तसे वाटल्यास क्षमस्व)

हिमेश रेशमीया हा माझ्या रागासही लायक नाही कारण राग मी फक्त आपल्या माणसांवर काढते त्यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा किंवा आपल्यात सुधारणा करावी हा हेतू असतो. हिमेश कडून मला ती ही अपेक्षा नाही.

तेव्हा हा राग नाही केवळ उपहास आहे.

प्रियाली.