प्रियाली,

हिमेश यांच्याबद्दलच्या आपल्या उपहासाचं कारण सांगितल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही कोणाबद्दल काय बोलावं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे, त्याने मला तिळमात्रही फरक पडलेला नाही. कळावे.