नाही आवडत तर द्यावं की सोडून. लाखो लोकांच्या मनात घर करून बसलेल्या व्य्क्तीला शिव्या कशापाय देतय
आशुतोशराव, तुम्ही गायला लागलात तर तुमच्या घरचे लोक तरी ऐकतिल का?
"आप का सुरूर" ची विक्री काय झाली ठाऊक आहे का तुम्हाला?
ज्या लोकांनी त्यांना ऐकलेले नाही त्ये लोक चर्चा करतात
सोजवळानी सोजवळ भाशा वापरावी. जरा त्यांना आधी ऐका मग फालतू वगेरे ठरवा.
ओ जानिया वे, ओ साथिया वे, समझो ना, कुच तो समझो ना
तेरा तेरा तेरा सुरूर
हमको दिवाना ....दिवाना कर गये....
हे सर्व आधी ऐका मग पिंका टाका