ण्व- कण्व,आण्विक
ड्ग- खड्ग
ड्ज- षड्ज
तसेच कण्घर नावचा एक कंद असतो. पण तो 'कणघर' की 'कण्घर' हे मात्र ठाऊक नाही.
ग्ब चा खूप उशीरा आठवला त्याबद्दल माफ करा
ग्ब - वाग्बाण (वाक्+बाण)
तसेच अनुनासिकेही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.
ङ्म- वाङ्मय
ञ्ञ- नञ्ञ
तत्सम शब्दात अनुनासिके अनुस्वाराऐवजी मूळ रूपातही वापरता येत असल्याने, बहुतेक सगळी अनुनासिके जोडाक्षरात बसत असावीत.
अङ्क, (शङ्ख?), (सङ्घ?), अङ्ग,....
कञ्चुकी,?? ,अञ्जन, ??,नञ्ञ,....
कण्टक, कण्ठ, पण्डित, ??,विषण्ण,....