कृपया जरा रुबाई म्हणजे काय, किंवा रुबाई नेमके कशाला म्हणतात (थोडक्यात रुबाईचे [तांत्रिक इ.] नियम वगैरे) याबद्दल माहिती देऊ शकता का?
काय आहे, या प्रकाराबाबत काहीच माहिती नाही आहे, तेव्हा थोडा प्रकाश पाडू शकलात तर आभारी राहीन.
- टग्या.